Green Fodder Production by Hydroponic Technology in Maharashtra / महाराष्ट्र मध्ये हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाद्वारे हिरवा चारा निर्मिती योजना

Green Fodder Production by Hydroponic Technology (In English)

कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारे सुरू आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने राबविण्यात येणारी हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाद्वारे हिरवा चारा निर्मिती योजना. या योजनेचे प्रमुख उद्दीष्ट आपत्कालीन परिस्थितीत प्राण्यांसाठी हिरव्या चारा उपलब्ध करणे. या योजने अंतर्गत लाभार्थी शेतक-यांनी हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाद्वारे हिरवा चारा निर्मिती करण्यासाठी जे युनिट उभे करावे लागते त्याच्या खर्चाच्या २५% अनुदान किंवा किंवा जास्तीत जास्त ६००० रुपये प्रती युनिट रक्कम मिळते. हा उपक्रम शेतक-यांना अशा प्रकारच्या पशुधनासाठी हिरवा चारा तयार करण्यास प्रोत्साहित करतो त्यासाठी आर्थिक मदत पुरविल्या जातात. महाराष्ट्रातील सर्व शेतकरी निवासी या योजनेसाठी अर्ज करू शकतात. अधिक माहिती आणि अर्जाचा फॉर्म जवळच्या कृषी कार्यालय येथे मिळवता येतो.

हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाद्वारे हिरवा चारा निर्मिती योजनेचे फायदे:

 • शेतक-यांना हिरव्या चारा लागवडीसाठी आर्थिक मदत स्वरूपात योजना लाभ प्रदान करते
 • हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाद्वारे हिरवा चारा निर्मिती करण्यासाठी जे युनिट उभे करावे लागते त्याच्या खर्चाच्या २५% अनुदान किंवा किंवा जास्तीत जास्त ६००० रुपये प्रती युनिट रक्कम मिळते

हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाद्वारे हिरवा चारा निर्मिती योजनेसाठी पात्रता आणि शर्ती:

 1. महाराष्ट्रातील शेतकरी निवासी

हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाद्वारे हिरवा चारा निर्मिती योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:

 1. आधार कार्ड
 2. ओळख पुरावा
 3. नमुना 8 अ
 4. 7/12
 5. बँकेच्या पासबुकची प्रत
 6. अर्जाचा फॉर्म (कार्यालयात उपलब्ध)
 7. रहिवासी पुरावा
 8. टीपः योजना इतर दस्तऐवज घेऊ शकते याची कृपया पुष्टी करा

हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाद्वारे हिरवा चारा निर्मिती योजनेसाठी अर्ज प्रक्रिया:

 1. अर्जदार शेतक-याने पात्रतेची पुष्टी करणे आवश्यक आहे व कृषी कार्यालयाला भेट देणे आवश्यक आहे
 2. अर्जाचा फॉर्म त्याच कार्यालयात उपलब्ध आहे
 3. कृपया अर्जाचा फॉर्म काळजीपूर्वक भरावा आणि त्याच कार्यालयात सादर करा

संपर्काची माहिती:

 1. अर्जदार शेतकरी जवळच्या मंडळ कृषि अधिकारीशी संपर्क साधू शकतात
 2. तालुका कृषि अधिकारी
 3. जिल्हा कृषी अधिकारी
 4. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी

संदर्भ आणि तपशील:

 1. कागदपत्र आणि इतर मदतीबद्दल अधिक तपशीलासाठी कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://goo.gl/NKuI4
 2. शासन निर्णय: https://govinfo.me/wp-content/uploads/2017/10/G-S-18.pdf

 

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Cotton Development Scheme in Maharashtra under NFSM

Cotton Development Scheme in Maharashtra under NFSM / महाराष्ट्र मध्ये कापूस विकास योजना

Green Fodder Development Scheme in Maharashtra under RKVY

Green Fodder Development Scheme in Maharashtra under RKVY / महाराष्ट्र मध्ये गतिमान वैरण विकास योजना