Sugarcane Development Scheme in Maharashtra under RKVY / महाराष्ट्र मध्ये ऊस विकास योजना

Sugarcane Development Scheme (In English)

कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने राबविलेली ऊस विकास योजना. या योजनेचा मुख्य उद्देशः तंत्रज्ञाना द्वारे उस विकासासाठी शेतकरी व कर्मचा-यांना प्रशिक्षण देने आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून बियाण्याची गुणवत्ता वाढविणे आहे. अधिक माहिती आणि अर्जाचा फॉर्म जवळच्या कृषी कार्यालय, महाराष्ट्र सरकार येथे मिळवता येतो.

ऊस विकास योजनेचे फायदे:

  • शेतक-यांना आर्थिक सहाय्य आणि प्रशिक्षण या स्वरूपात योजना लाभ प्रदान करते
  • या योजने अंतर्गत ऊस उत्पादकतेत वाढ करण्यासाठी शेतक-यांना प्रात्यक्षिक दाखवून दिले जाईल
  • रु. 8 हजार प्रात्यक्षिकांसाठी प्रति हेक्टर दिले जाते

ऊस विकास योजनेसाठी पात्रता आणि शर्ती:

  1. महाराष्ट्रातील शेतकरी निवासी
  2. ऊस उत्पादक शेतकरी या योजनेला अर्ज करू शकतो

ऊस विकास योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:

  1. आधार कार्ड
  2. ओळख पुरावा
  3. नमुना 8 अ
  4. 7/12
  5. बँकेच्या पासबुकची प्रत
  6. अर्जाचा फॉर्म (कार्यालयात उपलब्ध)
  7. रहिवासी पुरावा
  8. टीपः योजना इतर दस्तऐवज घेऊ शकते याची कृपया पुष्टी करा

ऊस विकास योजनेसाठी अर्ज प्रक्रिया:

  1. अर्जदार शेतक-याने पात्रतेची पुष्टी करणे आवश्यक आहे व कृषी कार्यालयाला भेट देणे आवश्यक आहे
  2. अर्जाचा फॉर्म त्याच कार्यालयात उपलब्ध आहे
  3. कृपया अर्जाचा फॉर्म काळजीपूर्वक भरावा आणि त्याच कार्यालयात सादर करा

संपर्काची माहिती:

  1. अर्जदार शेतकरी जवळच्या मंडळ कृषि अधिकारीशी संपर्क साधू शकतात
  2. तालुका कृषि अधिकारी
  3. जिल्हा कृषी अधिकारी

संदर्भ आणि तपशील:

  1. कागदपत्र आणि इतर मदतीबद्दल अधिक तपशीलासाठी कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://goo.gl/NKuI4
  2. शासन निर्णय: https://govinfo.me/wp-content/uploads/2017/10/G-S-19.pdf
Pramod Mahajan Skills and Entrepreneurship Development Scheme in Maharashtra

Pramod Mahajan Skills and Entrepreneurship Development Scheme in Maharashtra / महाराष्ट्र मध्ये प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास योजना

Seed Capital Loan Scheme in Maharashtra

Seed Capital Loan Scheme in Maharashtra / महाराष्ट्र मध्ये बीज भांडवल कर्ज योजना