Financial Assistance Scheme for Trained Disabled People in Maharashtra

Financial Assistance Scheme for Trained Disabled People

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य सरकारने प्रशिक्षित अपंग लोकांसाठी आर्थिक सहाय्य योजना सुरु केली आहे.  या योजने अंतर्गत महाराष्ट्र सरकार प्रशिक्षित अपंग लोकाना व्यवसाय सुरू करण्यासाठी 1000 / – रुपयांची मदत पुरवते. सरकारी संस्था पासून व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण केलेले किंवा त्यांच्या स्वत: च्या व्यवसाय सुरू करण्याच्या उद्देशाने हि योजना सुरु करण्यात आली आहे. शारीरिक अंध अपंग, कमी दृष्टी अशा अपंग आहे, कर्णबधीर आणि शारिरीकरित्या अपंगत्व  असणाऱ्या व्यक्तींना  या योजने अंतर्गत लाभ मिळेल.

महाराष्ट्रातील प्रशिक्षित अपंग लोकांसाठी आर्थिक सहाय्य योजनेचे फायदे:

  • स्वत:चा रोजगार सुरु करण्यासाठी प्रशिक्षित अक्षम लोकांना आर्थिक सहाय्य देण्यात येते
  • सरकार प्रशिक्षित अपंग लोकाना व्यवसाय सुरू करण्यासाठी 1000 / – रुपयांची मदत पुरवते

महाराष्ट्रातील प्रशिक्षित अपंग लोकांसाठी आर्थिक सहाय्य योजनेचीं पात्रता:

  1. अर्जदार किमान 40% अपंगत्व असणे आवश्यक आहे
  2. अर्जदार महाराष्ट्र रहिवासी पाहिजे
  3. अर्जदाराणे सरकारी किंवा सरकारी मान्यता संस्थाकडून व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे
  4. अर्जदाराणे अंदाजे प्रकल्पाचा होणाऱ्या खर्चाचा प्रस्ताव  सादर करणे आवश्यक आहे

महाराष्ट्रातील प्रशिक्षित अपंग लोकांसाठी आर्थिक सहाय्य योजनेसाठीं कागदपत्रें:

  1. आधार कार्ड
  2. अधिवास प्रमाणपत्र
  3. 40% किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असणारे प्रमाणपत्र
  4. बँक खाते तपशील
  5. पासपोर्ट आकाराचे फोटो

प्रशिक्षित अपंग लोकांसाठी आर्थिक सहाय्य मिळविण्यासाठी अर्ज करण्याची पद्धत:

  1. अर्जदाराने आवश्यक कागदपत्रेनुसार  अर्ज भरावा आणि जिल्हा समाजकल्याण कार्यालयात जमा करावा

संपर्काची माहिती:

  1. अर्जदाराणे जिल्हा समाजकल्याण कार्यालय, जिल्हा परिषद व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, मुंबई शहरी व मुंबई उपनगर कार्यालयाशी संपर्क साधावा
How to see Lucky Grahak Yojana and Digi Dhan Vyapari Yojana results

Lucky Grahak Yojana Results – how to check if you are winner of the Lucky Grahak Yojana draw?

Pre-Metric Scholarship Scheme for Disabled Students in Maharashtra