Merit Awards Scheme for Disabled Students in Maharashtra
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्रातील अपंग विध्यार्थ्यांसाठी गुणवत्ता पुरस्कार योजना राबवलेली आहे .या योजनेचा लाभ हा दहावी व बारावी मध्ये चांगल्या गुणांनी किंवा बोर्डामध्ये मेरिट मध्ये आलेल्या अपंग मुलांसाठी आहे. या योजने द्वारे अपंग गुणवत्ताधारक विद्यार्थांना प्रमाणपत्र रु .1000 / देण्यात येईल. ही योजना राज्यातील अपंग गुणवत्ताधारक विध्यार्थाना प्रोत्साहन देण्यासाठी अमलात आणलेली आहे. सरकार विद्यार्थाना समारंभाला उपस्तीत राहायला प्रवास खर्च रुपय १००/ प्रदान करणार आहे.
महाराष्ट्रातील अपंग विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता पुरस्कार योजना फायदे:
- गुणवत्ताधारक विद्यार्थ्याना रोख रकम आणि प्रमाणपत्र – पुरस्कार रुपये १,०००
- सरकार विद्यार्थाना समारंभाला उपस्तीत राहायचा प्रवास खर्च रुपय १०० पर प्रदान करणार आहे
महाराष्ट्रातील अपंग विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता पुरस्कार योजनेची पात्रता:
- या योजनेचा लाभ हा दहावी व बारावी मध्ये चांगल्या गुणांनी किंवा बोर्डामध्ये मेरिट मध्ये आलेले अपंग मुलं घेऊ शकतात
- विद्यार्थी अक्षम विद्यार्थी सर्वोच्च तीन मध्ये असणे आवश्यक आहे
- विद्यार्थी किमान 40% अपंगत्व असणे आवश्यक आहे
- विद्यार्थी हा महाराष्ट्रातील अधिवासी असला पाहिजे
महाराष्ट्रातील अपंग विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता पुरस्कार योजना आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- अपंगतेचे प्रमाणपत्र
- अनुसूचित जाती किंवा बारावीचे प्रमाणपत्र
- परीक्षा ओळख पत्र
- पासपोर्टसाईझ आकाराचे फोटो
महाराष्ट्रातील अपंग विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता पुरस्कार योजना अर्ज करण्याची पद्धत:
- सर्व आवश्यक कागदपत्रांसहित विहित नमुन्यात अर्ज भरुन महाराष्ट्रातील प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभागामध्ये जमा करावे
- अर्जदार महाराष्ट्रातील प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभागामध्ये संपर्ग साधु शकतात
महाराष्ट्रातील अपंग विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता पुरस्कार योजने विषयी अधिक माहिती करीता: