Stipend Scheme for V.J.N.T & S.B.C Students Studying in I.T.I in Maharashtra / महाराष्ट्रातील ITI मध्ये शिकत असलेल्या VJNT आणि विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी मानधन योजना

महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील ITI मध्ये शिकत असलेल्या VJNT आणि विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी मानधन योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार VJNT आणि विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांना रुपये.40/- ते रुपये. १००/- एवढा देखभाल भत्ता उपलब्ध करते जो संबंधित आयटीआय संस्था माध्यमातून दिला जातो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याने संबंधित आयटीआय संस्थेमध्ये चौकशी करावी.

महाराष्ट्रातील ITI मध्ये शिकत असलेल्या VJNT आणि विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी मानधन योजनेचे फायदे:

  1. VJNT आणि विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांना रुपये.40/- ते रुपये. १००/- एवढा देखभाल भत्ता 10 महिने करता उपलब्ध

महाराष्ट्रातील ITI मध्ये शिकत असलेल्या VJNT आणि विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी मानधन योजनेची पात्रता निकष:

  1. विद्यार्थी हा VJNT किंवा विशेष मागासवर्गीय वर्गातील असला पाहिजे
  2. अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे
  3. विद्यार्थी महाराष्ट्रातील आयटीआय संन्स्थेतील प्रशिक्षणार्थी असला पाहिजे
  4. पालकाचे वार्षिक उत्पन्न 65,290 / च्या वर नसले पाहिजे

महाराष्ट्रातील ITI मध्ये शिकत असलेल्या VJNT आणि विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी मानधन योजनेसाठी लागणारी कागदपत्रे:

  1. पासपोर्ट साईझ आकाराचे फोटो
  2. प्रवेश पुरावा
  3. आधार कार्ड
  4. निवासी दाखला
  5. जातीचे प्रमाणपत्र
  6. उत्पन्नाचा दाखला

महाराष्ट्रातील ITI मध्ये शिकत असलेल्या VJNT आणि विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी मानधन योजनेसाठीअर्ज करण्याची पद्धत:

  1. विद्यार्थ्याने अर्ज भरन तो अर्ज संबंधित शासकीय आयटीआय संसंस्थेमध्ये सादर करणे आवश्यक आहे

अधिक माहितीसाठी:

  1. संचालक, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागासवर्गीय कल्याण विभाग , महाराष्ट्र राज्य, 3 चर्च रोड, पुणे 1
Atal Amrit Abhiyan health card

Atal Amrit Abhiyan – Health insurance scheme for people in Assam

Swayam Prabha Scheme: Educational Contents through DTH / स्वयं प्रभा योजना: डीटीएच के माध्यम से शैक्षणिक सामग्री