महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र कर्ज माफी २०१७ लाभार्थ्यांची यादी प्रकाशित केली आहे. हि यादी सरकारच्या अधिकृत पोर्टल वर उपलभद्ध असू अर्जधारक हि यादी मिळवू शकता. हि कर्ज माफी महाराष्ट्र सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत केलेली आहे
महाराष्ट्र कर्ज माफी २०१७ च्या यादीत नाव कसे शोधावे?
१. महाराष्ट्र सरकारच्या आधिकृत पोर्टल आपले सरकार/छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना वर जा किंवा इथे क्लिक करा https://csmssy.in व नंतर वर क्लिक करा “लाभार्थी यादी” वर क्लिक करा
२. आपला जिल्हा , तालुका आणि आणि ग्रामपंचायत निवडा आणि शोधा बटण वर क्लिक करा
३. आपल्याला तुमच्या ग्रामपंचायतीची यादी दिसेल यात तुमचे नाव शोध, जर तुमचे नाव यात असेल तर तुम्हाला कर्ज माफी मिळालेली असेल
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना हेल्पलाईन: १८०० १०२ ५३११
अधिक माहितीसाठी:
- Chhatrapati Shivaji Maharaj Shetkari Sanman Yojana in Maharashtra (Shetkari Karz Mafi Yojana) / छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ (कर्ज माफी योजना): https://govinfo.me/chhatrapati-shivaji-maharaj-shetkari-sanman-yojana-maharashtra-shetkari-karz-mafi-yojana/
- How to Apply for Chhatrapati Shivaji Maharaj Shetkari Sanman Yojana (Karj Mafi Yojna)in Maharashtra / छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत (कर्झ माफी योजना): https://govinfo.me/procedure-apply-chhatrapati-shivaji-maharaj-shetkari-sanman-yojana-karj-mafi-yojna/